Health Tips: सकाळी उपाशी पोटी पाण्यासोबत घ्या ‘ही’ एक गोष्ट! पोट साफ होईल, रोगप्रतिकारशक्तीही वाढेल
Benefits of drinking lemon water In Marathi:लोक रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आणि पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी विविध औषधांचा आधार घेतात. मात्र आपल्या घरामध्ये अशी एक गोष्ट आहे. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती तर वाढेलच शिवाय तुमच्या पोटाच्या तक्रारीही दूर होतील.