Health Tips For Thyroid : थायरॉईड असेल तर या ५ गोष्टी चुकूनही खाऊ नका, वाढेल समस्या!
Health Tips About Thyroid In Marathi : थायरॉईडची समस्या टाळण्यासाठी औषधाबरोबरच योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. जर कोणाला हा आजार झाला असेल तर त्यांनी काही गोष्टी खाणे टाळावे. या कोणत्या गोष्टी आहे ते जाणून घ्या.