Health Tips: दररोज लोणचे खात असाल तर सावधान! तुमचा हा आवडता पदार्थ कॅन्सरसाठी ठरतोय कारणीभूत?
Side effects of eating old pickle: सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, लोणचे जितके जुने असेल तितकी त्याची चव चांगली होते. जर तुम्ही आतापर्यंत यावर विश्वास ठेवला असेल तर डॉक्टरांकडून हे ऐकून तुम्हालासुद्धा मोठा धक्का बसू शकतो.