Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

ICMR Warns About Reheating Cooking Oil: बहुतेक घरांमध्ये कढईत उरलेले तेल फेकून देण्याऐवजी स्त्रिया तळण्यासाठी किंवा भाजी बनवण्यासाठी त्याचा पुनर्वापर करू लागतात. पण तुमची ही सवय तुम्हाला लवकरच आजारी बनवू शकते. आयसीएमआरचे नवीन संशोधन असेच काहीसे सांगत आहे.