Health Tips: गरम पाणी पिल्याने वाढतो ब्लड प्रेशर? हाय बीपीच्या लोकांना माहितीच हव्या ‘या’ गोष्टी
should bp people drink hot water or not: हिवाळ्याच्या दिवसांत बहुतांश लोक गरम पाणीच पितात. परंतु बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, कोमट किंवा गरम पाणी पिण्याने लोकांचा रक्तदाब वाढू शकतो आणि असे केल्याने उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना नुकसान होऊ शकते.