Health Tips: दूध पिल्यानंतर चुकूनही खाऊ नये ‘या’ गोष्टी, बिघडेल आरोग्य, पडाल आजारी

what foods not to eat with milk: दूध प्यायल्याने शरीरातील कमजोरी दूर होते आणि शरीराला शक्तीही मिळते. पण तुम्हाला माहित आहे का की, दूध प्यायल्यानंतर अनेक गोष्टी खाणे आणि पिणे टाळले पाहिजे.