Health Tips: लोखंडी कढईत चुकूनही शिजवू नका हे पदार्थ, आरोग्यावर होतील वाईट परिणाम
why not to eat food cooked in Iron Kadhai: आजही जर तुमच्या घरात लोखंडी कढईत भाजी शिजत असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की, त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या शिजवणे योग्य नाही.