Health Tips: ‘या’ वयात झपाटयाने म्हातारं होतं शरीर, शास्त्रज्ञांनी शोधले वयाचे ते दोन टप्पे
at what age is the risk of heart disease higher: वयाचे दोन टप्पे असतात जेव्हा अचानक वृद्धत्वाची चिन्हे शरीरात झपाट्याने दिसू लागतात. ४४ ते ६० वयोगटातील शरीरातील रेणूंमध्ये झपाट्याने बदल होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.