Health Tips: तुमचेही पाय सतत बर्फासारखे थंड असतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय
Reasons for cold feet: काही लोकांना प्रत्येक ऋतूमध्ये थंडी जाणवते, त्यामुळे त्यांचे हात आणि पाय नेहमी बर्फासारखे थंड असू शकतात. मोजे घातल्यानंतर किंवा जाड ब्लँकेटने झाकूनही त्यांच्या शरीराचे तापमान सारखेच राहते.