Health Care Tips: कॅरोटीड स्टेंटिंग म्हणजे काय? काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या
Health Tips: ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक (TIA) म्हणजे नेमके काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? यामुळे स्ट्रोक होऊ शकतो आणि कॅरोटीड स्टेंटिंगची आवश्यआहे जे रुग्णांना त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करू शकते. जाणून घ्या सविस्तर.
