Dengue Recovery: डेंग्यू तापातून बरे होण्यासाठी खायला द्या ‘या’ गोष्टी, काही दिवसात होईल फिट
Health Care Tips: डेंग्यूच्या तापातून बरे झाल्यानंतरही काही लोकांना अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. अशावेळी पूर्वीप्रमाणे फिट राहण्यासाठी आहारात सुधारणा करायला हवी. येथे जाणून घ्या कोणत्या गोष्टी खाव्यात