लोककल्पतर्फे गोल्याळीत आरोग्य शिबिर
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलतर्फे गोल्याळी गावात नुकतेच आरोग्य शिबिर घेण्यात आले. खानापूर तालुक्यातील दुर्गम जंगलात वसलेल्या या गावातील लोकांच्या आरोग्यासाठी आयोजकांनी हे शिबिर घेतले. आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्लडप्रेशर, ग्लुकोज, ब्लडशुगर तपासून मोफत औषधे दिली. एकूण 55 जणांची यावेळी तपासणी करण्यात आली.लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीने दत्तक घेतलेल्या 32 गावांमधील हे एक गाव आहे. शिबिरासाठी फाऊंडेशनचे प्रीतेश पोतेकर, स्वयंसेवक अनंत गावडे तसेच आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ. अदीब, डॉ. कृष्णन, डॉ. ज्योतिर्मनी, डॉ. प्रीती, डॉ. अक्षता के. आणि पीआरओ श्रीधर उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी लोककल्पतर्फे गोल्याळीत आरोग्य शिबिर
लोककल्पतर्फे गोल्याळीत आरोग्य शिबिर
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलतर्फे गोल्याळी गावात नुकतेच आरोग्य शिबिर घेण्यात आले. खानापूर तालुक्यातील दुर्गम जंगलात वसलेल्या या गावातील लोकांच्या आरोग्यासाठी आयोजकांनी हे शिबिर घेतले. आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्लडप्रेशर, ग्लुकोज, ब्लडशुगर तपासून मोफत औषधे दिली. एकूण 55 जणांची यावेळी तपासणी करण्यात आली.लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीने दत्तक घेतलेल्या 32 गावांमधील हे एक […]
