लोककल्प फौंडेशन-वेणुग्राम हॉस्पिटलतर्फे आरोग्य शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशन व वेणुग्राम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने चापगाव या खानापूर तालुक्यातील गावात आरोग्य शिबिर घेण्यात आले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत हे शिबिर झाले. शिबिरात ग्रामस्थांचे वजन, आरबीएस, बीपी यासह विविध तपासण्या करण्यात आल्या. 190 हून अधिक जणांनी शिबिराचा लाभ घेतला. वेणुग्राम हॉस्पिटलच्या डॉ. ऐश्वर्या, नर्सिंग स्टाफ श्रीदेवी मैत्री, पीआरओ जगदीश बेळगावकर तसेच लोककल्पचे किशोर नाईक व संतोष कदम उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी लोककल्प फौंडेशन-वेणुग्राम हॉस्पिटलतर्फे आरोग्य शिबिर
लोककल्प फौंडेशन-वेणुग्राम हॉस्पिटलतर्फे आरोग्य शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशन व वेणुग्राम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने चापगाव या खानापूर तालुक्यातील गावात आरोग्य शिबिर घेण्यात आले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत हे शिबिर झाले. शिबिरात ग्रामस्थांचे वजन, आरबीएस, बीपी यासह विविध तपासण्या करण्यात आल्या. 190 हून अधिक जणांनी शिबिराचा लाभ घेतला. वेणुग्राम हॉस्पिटलच्या डॉ. ऐश्वर्या, नर्सिंग स्टाफ श्रीदेवी मैत्री, पीआरओ जगदीश […]
