लोककल्प फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिबिर
बेळगाव : खानापूर तालुक्यातील पारवाड येथे लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या लोककल्प फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा 60 जणांनी लाभ घेतला. लोककल्प आणि केएलई आयुर्वेदिक रुग्णालयाच्यावतीने झालेल्या या कार्यक्रमात रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली. पारवाडसह एकूण 32 गावांच्या विकासासाठी लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्प फाऊंडेशन कार्यरत आहे. याप्रसंगी लोककल्पचे स्वयंसेवक तसेच रुग्णालयाचे पीआरओ श्रीधर आणि डॉक्टर उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी लोककल्प फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिबिर
लोककल्प फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिबिर
बेळगाव : खानापूर तालुक्यातील पारवाड येथे लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या लोककल्प फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा 60 जणांनी लाभ घेतला. लोककल्प आणि केएलई आयुर्वेदिक रुग्णालयाच्यावतीने झालेल्या या कार्यक्रमात रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली. पारवाडसह एकूण 32 गावांच्या विकासासाठी लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्प फाऊंडेशन कार्यरत आहे. याप्रसंगी लोककल्पचे स्वयंसेवक तसेच […]
