Ghee Eating Benefits: तूप खाल्ल्याने लठ्ठपणा नाही तर मिळतात आश्चर्यकारक फायदे, पाहा दिवसभरात किती खावे
How Much Ghee To Eat in a Day: तूपात असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल डॅमेज आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात. चला जाणून घेऊया तुपाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात आणि दिवसभरात तुपाचे सेवन किती करावे.