गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् घरच्यांना सापडला

लोकांच्या आणि घरच्यांच्या नजरेला चुकवून प्रेमी जोडपं भेटतातच. प्रेमी जोडप्यांना भेटण्याची परवानगी नसते. तरीही ते लपून छपून भेटतातच.गर्लफ्रेंडला भेटायला बॉयफ्रेंडला मुलीच्या घरच्यांनी पकडले आणि नंतर त्याला चांगलाच चोप दिला.

गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् घरच्यांना सापडला

social media

लोकांच्या आणि घरच्यांच्या नजरेला चुकवून प्रेमी जोडपं भेटतातच. प्रेमी जोडप्यांना भेटण्याची परवानगी नसते. तरीही ते लपून छपून भेटतातच.गर्लफ्रेंडला भेटायला बॉयफ्रेंडला मुलीच्या घरच्यांनी पकडले आणि नंतर त्याला चांगलाच चोप दिला. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचा व्हिडीओ @gharkekalesh या अकाउंटवर शेअर केला आहे.

Kalesh b/w a Couple and Girl’s Family over this Guy Came to meet her, Couple Caught by Villagers/Family
pic.twitter.com/xptVz4QYVy
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 24, 2024

 

व्हायरल व्हिडीओ मध्ये व्हिडिओत तरुणीच्या घरच्यांनी एका तरुणाला एका खोलीत उभे केलं आहे त्याचे हात कपड्यां ने बांधलेले आहे. तर एक महिला या तरुणाच्या कानशिलात लावत आहे. आणि काहीतरी बोलताना दिसत आहे. हा तरुण काहीही न बोलता मान खाली करून उभा आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 

 

Edited By- Priya Dixit  

 

Go to Source