Pregnancy Tips: गर्भधारणा होण्यास अडचण येतेय? खा ‘हे’ ६ पदार्थ, लगेच मिळेल गुड न्यूज
Remedies to Increase Fertility marathi: स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये अंडी (ओव्हेरियन रिझर्व्ह) कमी होऊ लागतात. हे 40 नंतर झपाट्याने कमी होतात.