Do You Know: जगातील सर्वात हिंस्र मासा पाहिलाय का? शोषून घेतो शरीरातील सर्व रक्त
Pacific Lamprey Marathi information: तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या माशाला जबडा नाही, तरीही तो इतका धोकादायक आहे की जर तो एखाद्याचा पाठलाग करत असेल तर तो त्यांचा जीव घेईपर्यंत स्वस्थ बसत नाही.