Heart Shape: कधी विचार केलाय हृदयाचा आकार वेगळा आहे मग हार्ट शेप कुठून आला? पहिल्यांदा कुणी वापरलं सिम्बॉल?
How was the heart shape formed In Marathi: फेसबुकवर प्रतिक्रिया देण्यापासून ते व्हॉट्सॲपवर प्रेम व्यक्त करण्यापर्यंत, हृदय इमोजी आपल्या भावना व्यक्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग बनला आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का, या हृदयाच्या आकाराचा इतिहास काय आहे आणि तो पहिल्यांदा कोणी तयार केला?