‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ शो नेमकं काय पाहायला मिळणार? नव्या प्रोमोने वेधले सर्वांचे लक्ष

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा शो २७ एप्रिल पासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.