हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
अखंड सौभाग्य, उत्तम आरोग्य
आणि दीर्घायुष्याचे वरदान तुम्हाला मिळो
हरतालिका तृतीयेचा हा पावन दिवस
तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह घेऊन येवो
जसे शिव आणि शक्तीचे नाते अखंड आहे,
तसेच तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते
जन्मोजन्मी घट्ट राहो
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
अखंड सौभाग्याचे प्रतीक असलेल्या
हरतालिका तृतीयेच्या पवित्र दिवशी
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला
सुख, समृद्धी आणि उत्तमोत्तम आरोग्य लाभो
शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान…
तुम्हा सर्वांना हरतालिका व्रताच्या खूप खूप शुभेच्छा!
माता पार्वतीने जसे शिवजींना प्राप्त केले,
तसाच तुम्हालाही तुमच्या मनासारखा आणि आनंदी संसार लाभो
हरतालिका तृतीयेच्या पवित्र शुभेच्छा!