हरप्रीत चंडीचा स्कीईंगमधील नवा विक्रम
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनच्या लष्करी सेवेत असलेली भारतीय वंशाची महिला स्केटर कॅप्टन आणि फिजीओथेरपिस्ट हरप्रित चंडीने सोलो स्कीईंगमध्ये नवा विश्वविक्रम केला. ती नेहमी दक्षिण अंटाक्टिक मोहिमांवर जात असल्याने तिला पोलारप्रीत असेही म्हटले जाते.
सोलो साऊथ पोल स्कीईंगमध्ये 33 वर्षीय हरप्रितने रविवारी एकटीने 1130 किमी पल्याचा टप्प 31 दिवसात पूर्ण केला. आता ती स्कीईंग जगतातील सर्वात वेगवाग महिला स्कीअर ठरली आहे. तिचा हा विश्वविक्रम गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविला जाईल. या मोहिमेमध्ये ती प्रत्येक दिवशी 12 ते 13 तास स्कीईंग प्रवास करत असे. तिने हे अंतर 31 दिवस 13 तास आणि 19 मिनिटात पार केले.
Home महत्वाची बातमी हरप्रीत चंडीचा स्कीईंगमधील नवा विक्रम
हरप्रीत चंडीचा स्कीईंगमधील नवा विक्रम
वृत्तसंस्था/ लंडन ब्रिटनच्या लष्करी सेवेत असलेली भारतीय वंशाची महिला स्केटर कॅप्टन आणि फिजीओथेरपिस्ट हरप्रित चंडीने सोलो स्कीईंगमध्ये नवा विश्वविक्रम केला. ती नेहमी दक्षिण अंटाक्टिक मोहिमांवर जात असल्याने तिला पोलारप्रीत असेही म्हटले जाते. सोलो साऊथ पोल स्कीईंगमध्ये 33 वर्षीय हरप्रितने रविवारी एकटीने 1130 किमी पल्याचा टप्प 31 दिवसात पूर्ण केला. आता ती स्कीईंग जगतातील सर्वात वेगवाग […]
