IPL 2024 साठी हार्दिक पांड्या मुंबईचे कर्णधारपद भूषवणार

मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा यापुढे पुढील हंगामात या संघाचे नेतृत्व करणार नाही. या हंगामात गुजरातमधून परतलेला हार्दिक पांड्या आता आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कॅप्टनपद भूषवताना दिसणार आहे.

Go to Source