नताशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याचा ‘या’ अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ व्हायरल

नताशा आणि हार्दिकच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, हार्दिकचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामधील आहे.