Hardik Joshi: हार्दिक जोशीने ‘जाऊ बाई जोरात’ का स्वीकारला? कारण सांगताना म्हणाला ‘वहिनी खूप आजारी…’
Hardik Joshi Show: काही दिवसांपूर्वी हार्दिक जोशीच्या वहिनीचे निधन झाले. त्यानंतर आता त्याने ‘जाऊ बाई जोरात’ हा शो मागील कारण वहिनी असल्याचे सांगितले आहे.