Upendra Limaye Birthday: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उपेंद्र लिमयेला नव्हते करायचे ‘अ‍ॅनिमल’मध्ये काम! पण…

Happy Birthday Upendra Limaye: ‘ॲनिमल’ या चित्रपटासाठी उपेंद्र लिमये यांना जेव्हा संदीप रेड्डी वंगा यांच्या टीमकडून फोन आला, तेव्हा त्या चित्रपटातील अवघ्या १० मिनिटाच्या भूमिकेसाठी उपेंद्र यांनी थेट नकार दिला होता.