Shekhar Kapur Birthday: ‘बँडिट क्वीन’ ते ‘मासूम’; शेखर कपूरचे ‘हे’ पाच गाजलेले सिनेमे पाहिलेत का?
Happy Birthday Shekhar Kapur: शेखर कपूर हे बॉलिवूडचे अतिशय प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आहेत. केवळ बॉलिवूडचं नव्हे, तर त्यांनी हॉलिवूडमध्ये देखील आपला दबदबा निर्माण केला आहे.