Sakshi Tanwar Birthday: साध्याभोळ्या पार्वतीने किसिंग सीन देऊन उडवली होती खळबळ! साक्षी तन्वरचा किस्सा माहितीय?

Happy Birthday Sakshi Tanwar: एकीकडे आदर्श सूनेच्या भूमिकेतून प्रसिद्धी मिळवणाऱ्या साक्षी तन्वरने ‘बडे अच्छे लगते हैं’ या टीव्ही मालिकेमध्ये राम कपूरसोबत इंटिमेट सीन्स दिले होते.