Prajakta Mali Birthday: अभिनयात अजिबातच रस नव्हता! मग कशी मनोरंजन विश्वात आली प्राजक्ता माळी? वाचा…
Happy Birthday Prajakta Mali: मराठी मनोरंजन विश्वात एक चमकदार नाव असलेली प्राजक्ता माळी, आजच्या घडीला एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण, ही यशस्वी कारकीर्द तिने स्वप्नातही बघितली नव्हती.