चव्हाट्यावर आला होता कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांचा वाद! मामा-भाच्यामध्ये नेमकं काय झालं होतं?

कृष्णा हा अभिनेता गोविंदाचा भाचा असून, मामा-भाच्यामधील वाद कोणापासून लपून राहिलेले नाहीत. दोन्ही कुटुंबांकडून आतापर्यंत अनेक वक्तव्ये समोर आली आहेत.