Kiara Advani Birthday: कियाराने कोणाच्या सांगण्यावरून बदललं होतं नाव? काय आहे अभिनेत्रीचं खरं नाव? जाणून घ्या…
Happy Birthday Kiara Advani: कियाराने २०१४मध्ये ‘फगली’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी तिने तिचे नाव देखील बदलले होते.