कधीकाळी बॅकग्राउंड डान्सर होती साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल! वाचा तिच्याबद्दल काही खास गोष्टी

काजल अग्रवाल ही आजघडीला तेलगू आणि तमिळ चित्रपट विश्वातील सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, तिची खास जादू बॉलिवूडमध्ये चालू शकली नाही.