Jimmy Shergill Birthday: जिमी शेरगिलच्या ‘त्या’ कृत्यामुळे आई-वडीलांनी तोडलं होतं नातं! वाचा किस्सा…
Happy Birthday Jimmy Shergill: जिमी शेरगिल लहानपणापासूनच विद्रोही मनाचा होता. वयाच्या १८व्या वर्षी त्याने असे कृत्य केले की, त्याचे वडील सत्यजित सिंह शेरगिल त्याच्यावर प्रचंड चिडले होते.