Hrithik Roshan Birthday: बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’! अभिनेता हृतिक रोशनबद्दल ‘हे’ ऐकलंत का?
Happy Birthday Hrithik Roshan: गेल्या २४ वर्षांपासून ह्रतिक रोशन हा ‘एव्हरग्रीन क्रश’ म्हणून ओळखला जातो. १० जानेवारी रोजी अभिनेता आपला ५०वा वाढदिवस साजरा करत आहे.