तब्बल ६ महिने कुणालाच ओळखू शकली नव्हती दिशा पाटनी! अभिनेत्रीसोबत घडलेला ‘हा’ किस्सा माहितीय का?

दिशा केवळ तिच्या चित्रपटांमुळेच चर्चेत नाही, तर ती तिच्या बोल्डनेसमुळेही चर्चेत असते. ही अभिनेत्री आज म्हणजेच १३ जून रोजी तिचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे.