Dia Mirza Birthday : ‘रहना है तेरे दिल में’मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी दिया मिर्झा सध्या काय करते?
Dia Mirza Career Journey : दिया मिर्झाने वयाच्या १६ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती. ती एका मल्टीमीडिया कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती.