Arun Govil Birthday: ‘रामा’च्या भूमिकेसाठी रिजेक्ट झाले होते अरुण गोविल! मग कशी मिळवली भूमिका? वाचा…
Happy Birthday Arun Govil: अभिनेते अरुण गोविल जेव्हा पहिल्यांदा ‘श्रीरामा’च्या भूमिकेसाठी रामानंद सागर यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांच्या हाती रिजेक्शन पडलं होतं.
