Anurag Kashyap: पैसे संपल्यावर समुद्र किनारी झोपला! दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या संघर्षाची कथा
Happy Birthday Anurag Kashyap: दिग्दर्शक अनुराग कश्यप हा नेहमीच हटके चित्रपटांसाठी ओळखला जातो. आज १० सप्टेंबर रोजी अनुरागचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…