Ankita Lokhande Birthday: अंकिता लोखंडे नाही तर, ‘हे’ आहे अभिनेत्रीचं खरं नाव! तुम्हाला माहितीये का?
Happy Birthday Ankita Lokhande: ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आता बॉलिवूडमध्ये देखील आपले नाव कमवत आहे. मात्र, अंकिता हे तिचं खार नाव नाही.