Anil Kapoor Birthday : एक दिवस मोठा माणूस नक्की बनेन! रडत रडत अनिल कपूरने घेतली होती शपथ

Happy Birthday Anil Kapoor : अनिल कपूरने त्याच्या कारकिर्दीत प्रचंड यश मिळवलं. पण, त्याच्यासाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या आधीच्या जीवनात त्याने खूप संघर्ष केला.