Hanuman Jayanti 2024 Recipe: हनुमान जयंतीला करा बजरंग बलीला प्रसन्न, अर्पण करा पनीर मालपुआचा प्रसाद
Prasad or Bhog Recipe: हनुमानजींना गोड पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण केले जातात. हनुमान जयंतीला तुम्ही बजरंगबलीला पनीर मालपुआ अर्पण करू शकता. ते कसे बनवायचे ते येथे पहा