Hair Care: केसांना लांबलचक आणि काळेभोर ठेवण्यासाठी वापरा केमिकल फ्री शॅम्पू,’या’ सोप्या पद्धतीने घरातच बनवा
Homemade shampoo for black hair : प्रत्येकजण शॅम्पू वापरतो परंतु त्यात आढळणारी हानिकारक रसायने केस कमकुवत आणि कोरडे करतात. जर तुम्हाला केसांची निरोगी वाढ हवी असेल तर तुम्ही घरी शॅम्पू बनवू शकता. जे मोठ्यांच्या तसेच लहान मुलांच्या केसांवर सहज लावता येते.