Hair Care: सणासुदीला केस पांढरे दिसतात? ‘या’ घरगुती उपयांनी नैसर्गिकरित्या केस होतील काळेभोर

Treatment for white hair: सणासुदीला पांढरे केस अनेकांचा आत्मविश्वास कमी करतात. आपल्या लूकबाबत फारच सजग असणाऱ्या लोकांना पांढरे केस घेऊन चारचौघात मिसळणे कठीण होते.