Hair Care: पांढरे केस काळे करण्यासाठी घरातच बनवा केमिकल फ्री हेअर कलर, खोबरेल तेलात 3 गोष्टी मिसळून होईल तयार
How to make hair color at home: केसांच्या रंगांमध्ये असलेल्या रसायनांमुळे केसांना खूप नुकसान होऊ शकते. त्यामुळे हे हेअर कलर्स वारंवार वापरल्यास केसांचा पोत बिघडू शकतो आणि केस गळण्याची समस्याही वाढू शकते. अशा स्थितीत केस काळे करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचाही वापर करू शकता.