Hair care:केस खूपच पांढरे झालेत, मग मोहरीच्या तेलात मिसळून लावा ‘ही’ पाने, १५ दिवसांत काळेभोर होतील केस
Home remedies to turn black hair: बहुतेक लोक केस काळे करण्यासाठी हेअर डाई, मेंदी आणि केसांचे रंग वापरतात. पण त्यात हानिकारक रसायने असतात, ज्यामुळे केस खराब होतात.