Hair Care: कमी वयात केस पांढरे झालेत? आता चिंता नको, या नैसर्गिक उपयांनी काळेभोर होतील केस
what to do if your hair is White: अकाली पांढऱ्या केसांचा अनेक तरुणांनाही त्रास होतो. डोक्यावर पांढरे केस असण्यामुळे काही लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होऊ शकते.