एच. डी. रेवण्णांना अंतरिम जामीन
बेंगळूर : लैंगिक शोषण प्रकरणात माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी अटकेची भीती असलेल्या एच. डी. रेवण्णा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बेंगळूर येथील 42 व्या एसीएमएम न्यायालयाने शुक्रवार दुपारपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच माजी मंत्र्याला 5 लाख ऊपयांचा जातमुचलक भरण्याचे निर्देश दिले आहेत. या अर्जावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे.
Home महत्वाची बातमी एच. डी. रेवण्णांना अंतरिम जामीन
एच. डी. रेवण्णांना अंतरिम जामीन
बेंगळूर : लैंगिक शोषण प्रकरणात माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी अटकेची भीती असलेल्या एच. डी. रेवण्णा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बेंगळूर येथील 42 व्या एसीएमएम न्यायालयाने शुक्रवार दुपारपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच माजी मंत्र्याला 5 लाख ऊपयांचा जातमुचलक भरण्याचे निर्देश दिले आहेत. […]