झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?
एक काळ असा होता जेव्हा गुलशन कुमार यांनी एकट्याने चित्रपट संगीताचा चेहरामोहराच बदलून टाकला होता. त्यांच्या ‘टी सीरीज’ कंपनीच्या कॅसेट्सनी संगीत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात मदत केली.
