Gulab Jamun Ice Cream गुलाब जामुन आईस्क्रीम रेसिपी

साहित्य- गुलाब जामुन – सहा क्रीम – एक कप कंडेन्स्ड मिल्क – अर्धा कप दूध – अर्धा कप वेलची पूड- १/४ टीस्पून केशरचे धागे गुलाब पाणी -एक टीस्पून ड्रायफ्रूट्स

Gulab Jamun Ice Cream गुलाब जामुन आईस्क्रीम रेसिपी

साहित्य-

गुलाब जामुन – सहा 

क्रीम – एक कप

कंडेन्स्ड मिल्क – अर्धा कप

दूध – अर्धा कप 

वेलची पूड- १/४ टीस्पून

केशरचे धागे

गुलाब पाणी -एक टीस्पून

ड्रायफ्रूट्स 

ALSO READ: केळीचे चॉकलेट आईस्क्रीम रेसिपी

कृती-

सर्वात आधी गुलाब जामुन हलके पिळून घ्या जेणेकरून जास्त पाक शिल्लक राहणार नाही. नंतर त्यांचे लहान तुकडे करा.आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये, क्रीम, कंडेन्स्ड मिल्क आणि दूध चांगले फेटून घ्या. त्यात वेलची पूड, केशराचे धागे आणि गुलाब पाणी घाला.या मिश्रणात चिरलेले गुलाब जामुनचे तुकडे घाला आणि हळूवारपणे मिसळा. 

हे मिश्रण एका हवाबंद डब्यात ओता आणि सहा तास गोठवा. आता तयार आईस्क्रीम वर गुलाब जामुनचे तुकडे आणि ड्रायफुट्स गार्निश करून गुलाब जामुन आइस्क्रीम सर्व्ह करा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: तुळशीचे आईस्क्रीम जाणून घ्या रेसिपी

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: Jamun Ice Cream Recipe घरी बनवा स्वादिष्ट जांभळाचे आइस्क्रीम