Green Apple Juice Recipe: आरोग्यवर्धक हिरवे सफरचंद ज्यूस

साहित्य- दोन हिरवी सफरचंद एक चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा आले (किसलेले) चिमूटभर काळे मीठ एक कप थंड पाणी

Green Apple Juice Recipe: आरोग्यवर्धक हिरवे सफरचंद ज्यूस

साहित्य-

दोन हिरवी सफरचंद

एक चमचा लिंबाचा रस

अर्धा चमचा आले (किसलेले)

चिमूटभर काळे मीठ

एक कप थंड पाणी

 

कृती-

सर्वात आधी हिरवे सफरचंद स्वच्छ धुवून त्यांचे तुकडे करून घ्यावे. तसेच या तुकड्यांना मिक्सरमध्ये बारीक करण्यापूर्वी त्यामध्ये पाणी, आले, लिंबाचा रस घालावा. व मऊ असे मिश्रण बारीक करावे. तयार ज्यूस चाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. हे ज्यूस तुम्हाला दिवसभर ऊर्जा प्रदान करेल तसेच आरोग्यवर्धक देखील आहे. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik